
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
महत्वाचे म्हणजे, हे जहाज १३ मे २०२६ रोजी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून बाहेर पडले. महत्वाचे म्हणजे, पश्चिम आशियात गेल्या ७५ दिवांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असलेल्या तणावामुळे हा सागरी मार्ग सध्या अत्यंत असुरक्षित बनला आहे. ...

व्यापार :पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
Petrol And Diesel Prices: पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे खनिज तेलाचे दर मोठ्या प्रमाणात भडकू लागले आहेत. याचदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे जगभरातील खनिज तेलाच्या किमती आणखीनच भडकण्याची शक्यता आहे. ...

राष्ट्रीय :"शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
Rahul Gandhi on NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया जमवतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?
Russia News: जागतिक पातळीवर कमालीची युद्धजन्य आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे एका पेक्षा एक अशा विध्वंसक हत्यारांचा साठा गोळा करत आहेत. ...

आरोग्य :संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
इबोला व्हायरसमुळे इंटरनॅशनल इमर्जन्सी ऑफ कन्सर्न म्हणजेच जागतिक पातळीवरील सर्वोच्च सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. ...

क्रिकेट :निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
IPL 2026, MS Dhoni: चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकही सामना खेळलेला नाही. आता स्पर्धेतील साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यातील दोन सामन्यात धोनी खेळण्यासाठी चेन्नईकडून मैदानात उतरू शकतो, असे सांगण्यात ...

फिल्मी :"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
"रजनीकांत इतकाही नीच नाही की अशाप्रकारे कोणावर कमेंट करेल. विजय मुख्यमंत्री झाला म्हणून माझा जळफळाट का होईल?", असं त्यांनी म्हटलं. ...

आंतरराष्ट्रीय :हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
ऑस्ट्रेलियात भारतीय मसाज थेरपिस्टला अटक; ६१ महिलांवर केला अत्याचार ...

फिल्मी :फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
फ्रान्समध्ये पोहोचली सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी ...

महाराष्ट्र :मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
Kalyan Railway Station Minor Girl Rape News: मामाची भेट घेण्यासाठी अहिल्यानगरहून आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना कल्याण रेल्वेस्थानक परिसरात घडली. ...

सोशल वायरल :VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
४१ हजार रुपयांचे घड्याळ खरेदी करण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती. ...
